संघासाठी सलगपणे सर्वाधिक सामने खेळण्याचा हा जागतिक विक्रम आहे. [२]
[१५४] भारताने दोन सामन्यांची मालिका २-० अशी जिंकली, आणि कोहलीने तीन डावांत एक शतक आणि दोन अर्धशतकांसह १०६ च्या सरासरीने २१२ धावा केल्या.[१५५] त्यानंतर झालेल्या आंतरराष्ट्रीय टी२० मालिकेमधील पहिला सामना पावसामुळे रद्द झाला तर दुसऱ्या सामन्यात त्याने ४१ चेंडूंत ७० धावा केल्या, परंतु भारताचा अवघ्या १ धावेने पराभव झाला आणि मालिका न्यू झीलंडने १-० अशी खिशात टाकली.[१५६] त्याची हा फॉर्म श्रीलंकेत झालेल्या २०-२० विश्व अजिंक्यपद स्पर्धा, २०१२ मध्ये सुद्धा तसाच राहिला, ५ सामन्यांत त्याने ४६.२५ च्या सरासरीने १८५ धावा केल्या.[१५७] त्याने स्पर्धेत दोन अर्धशतके झळकावली, अफगाणिस्तानविरुद्ध ५०[१५८] आणि read more सुपर आठ मध्ये पाकिस्तान विरुद्ध ७८*, दोन्ही सामन्यांमध्ये त्याला सामनावीराचा बहुमान मिळाला.[१५९]
मेंदूच्या झटक्यामुळे एक महिना बिछान्यावर असलेल्या कोहलीच्या वडिलांचे १८ डिसेंबर २००६ रोजी निधन झाले. त्याच्या पूर्वायुष्याबद्दल बोलत असताना कोहली सांगतो, "मी माझ्या आयुष्यात खूप काही पाहिलं आहे. लहान वयात माझ्या वडिलांचे निधन झाले, कौटुंबिक व्यापारही व्यवस्थित चालत नव्हता, आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो.
भारतीय कसोटी इतिहासात सचिन तेंडुलकर हा सर्वात कमी वयात शतक झळकविणारा फलंदाज आहे.
एप्रिल २००७ मध्ये त्याने ट्वेंटी२०त पदार्पण केले आणि आंतरराज्य टी२० स्पर्धेत ३५.८० च्या सरासरीने १७९ धावा करून त्याच्या संघामध्ये त्याने सर्वोत्कृष्ट कामगिरी केली.[४४] जुलै-ऑगस्ट २००७ मध्ये भारताच्या १९ वर्षांखालील क्रिकेट संघाने श्रीलंकेचा दौरा केला. श्रीलंका १९ वर्षांखालील क्रिकेट संघ आणि बांग्लादेश १९ वर्षांखालील क्रिकेट संघयांच्याशी झालेल्या त्रिकोणी मालिकेतील ५ सामन्यांमध्ये कोहलीने १४६ धावा केल्या आणि सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत त्याने दुसरे स्थान मिळविले.
गंभीर कोच होण्याआधीच सीनियर खेळाडूंनी निवृत्ती घेतली, वनडे-टेस्ट खेळण्यावर गौतमचं मत काय? वाचा
कसोटी कारकिर्दीत चौथ्या डावांमध्ये मिळून सर्वाधिक धावा काढणारा जागतिक फलंदाज.
[३२९] २०१४ मध्ये, इंग्लंडमधील एक नियतकालिक स्पोर्ट्सप्रो ने कोहलीला लुईस हॅमिल्टन नंतर दुसरा सर्वात जास्त मार्केटेबल खेळाडू म्हणले होते, ज्याला त्यावेळी क्रिस्तियानो रोनाल्डो, लायोनेल मेस्सी, आणि उसेन बोल्टच्या ही वर मानांकन दिले गेले.[१५]
एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक शतके : सन १९९८ मध्ये नऊ शतके.
इन्कम टॅक्स रिफंडचा स्टेटस कसा पाहाल? रिफंड कसा मिळवाल? सोप्या पद्धतीनं समजून घेऊया
^ "न्यू झीलंडचा भारत दौरा, ३रा एकदिवसीय सामना: भारत वि न्यू झीलंड, मोहाली, २३ ऑक्टोबर २०१६" (इंग्रजी भाषेत). ३ मार्च २०१७ रोजी पाहिले.
न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात हार्दिक पंड्या जखमी झाल्यानंतर भारतानं सहावा गोलंदाज वापरला नव्हता.
एकेकाळी टीम इंडियाने अवघ्या २२ धावांत ४ विकेट गमावल्या होत्या, तिथून रोहित शर्मा आणि रिंकू सिंग यांनी मिळून पहिला डाव रचला आणि नंतर विक्रमी भागीदारी केली.
कसोटी दर्जा प्राप्त असलेल्या सर्व संघांविरुद्ध शतके काढण्याचा पराक्रम करणारा सचिन तेंडुलकर हा पहिला भारतीय तर तिसरा जागतिक फलंदाज आहे.